R.C.Patel Educational Trust, IMRD College Shirpur Sanmanpatra Distribution 2016 for Sharp Computer's Technology, Erandol.
Saturday, 27 June 2015
आज दिनांक २७/०६/२०१५ रोजी एमकेसीएल या संस्थेने विविध कोर्स सुरु केले असून आपण त्या कोर्सेस मध्ये सहभागी व्हावे अशी नम्र विनंती
संपर्क :- शार्प कम्प्यूटर्स एरंडोल
- देवेश पाटील
Wednesday, 10 December 2014
Friday, 3 October 2014
आपल्या एरंडोल शहरातील शार्प कॉम्पुटर या संस्थेला आज दिनांक ०३/१०/२०१४ ( दसरा ) या रोजी १९ वर्ष पूर्ण होऊन २० व्या वर्षात पदार्पण केले आहे.
- देवेश पाटील.
( एरंडोल )
.
Wednesday, 19 February 2014
प्रिय विद्यार्थीमित्रांनो, आज दिनांक १९/०२/२०१४ या दिवशी शिव जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज Online फ्री टेस्ट सुरु झाली आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. संपर्क :- शार्प कॉम्पुटर, एरंडोल. ( देवेश पाटील )